Our approach is a win win situation for customers and farmers
With our unique approach, we have successfully demonstrated that we can increase farmers income upto 60% while maintaining high quality standards and customer satisfaction
Services for farmers
We primarily focus on marginal and farmers. We provide -
Logistics
We provide hygeinic -
Marketplace and customer service
We provide services for -
What we have achieved so far
We started in early 2020 and we were fortunate to serve 100s of families and farmers during critical times
+ Farmers
+ Acres of farms
+ Fruits and Vegetables
+ Customers
FarmChain is developing technology under the world class incubation of VJTI-TBI, Mumbai.We are proud to be associated with VJTI-TBI
Meenal Utturkar
Thane
नमस्कार, मंडळी. कोरोना लाॅकडाऊन काळात बाहेर जाणं धोक्याचं! पण भाजी, फळं, धान्य इत्यादी गरजेच्या गोष्टींसाठी बाहेर जायलाच हवं. मग १० - १२ दिवसातून एकदा जीव मुठीत धरून जायचं आणि सगळं सामान आणायचं.. मग भाज्या फळं साफ करून ठेवणं, एक मोठा व्याप होता. पण मैत्रिणीकडून फार्म चेन बद्दल समजलं. आणि आमच्यासाठी पर्वणी झाली. लुसलुशीत कोवळी ताजी सेंद्रीय भाजी आणि ती सुद्धा थेट घरपोच. भाजीची चवही अप्रतिम. आणि प्रत्येक भाजी वेगळ्या पिशवीत सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन भरलेली. आधी ॲार्डर करा, भाजी मिळाली की पैसे द्या, वाह, फसण्याचा प्रश्नच नाही. शिवाय सर्व व्यवहार ॲानलाईन, चोख आणि अगदी नियमित. समाधानाची गोष्ट म्हणजे भाजी पिकवणार्या बळीराजाला नफ्यातील वाटा किती मिळतो ते पारदर्शीपणे वेबसाईटवर स्पष्ट लिहीलेलं. आपल्या प्रश्नांना, शंकांना लगेच प्रतिसाद आणि न्यायही. व्यायसायिकपणा आणि प्रामाणिकपणा यांचा योग्य मेळ. अशाप्रकारे शेतकरी आणि ग्राहक दोघाचेही हित जपणार्या उद्योजकांची आज देशाला गरज आहे. फार्मचेनच्या यशस्वी वाटचालीत आमची साथ आणि शुभेच्छा नेहमी आहेत.